HW News Marathi
देश / विदेश

welcome2019 : देशासह जगभरात नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत

मुंबई | गतवर्षाला निरोप देत जगभरात मोठ्या उत्साहात नवीन वर्ष २०१९ चे स्वागत होताना पहायला मिळत आहे. देशभरात मुंबई, गोवा, दिल्ली या शहरांसह अनेक ठिकाणी आकर्षक रोषणाई आणि आतिषबाजी करत नववर्षाचे स्वागत करण्यात आल्याचे पहायला मिऴत आहे.

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला तरुणाईला आकर्षित करण्यासाठी देशभरातील हॉटेल व पबमध्ये विशेष संगीत कार्यक्रमांचे आयोजन केले होते. हॉटेल आणि पब्समध्ये सायंकाळपासून तरुणांनी गर्दी केली होती. जगभरात नववर्षाचा उत्साह पाहायला मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय, अनेक वस्तूंवरील जीएसटीत घट

News Desk

ब्रिटनच्या राजपुत्र प्रिन्स हॅरीचा शाही विवाह सोहळा

News Desk

भारतीय लष्कराकडून तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

News Desk