HW News Marathi
देश / विदेश

स्मार्टफोनच्या सुरक्षेचे काय?

नवी दिल्ली( वृत्तसंस्था)-भारतातील स्मार्टफोनच्या सुरक्षेबाबत मोबाइल कंपन्या काय काळजी घेत आहेत, अशी विचारणा केंद्र सरकारने मोबाइल कंपन्यांकडे केली आहे. स्मार्ट फोनच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असून आपल्या फोनमधील माहीतीची आपल्या नकळत देवाणघेवाण होत असल्याचा संशय केंद्र सरकारला आहे. विशेषतः चिनी बनावटीच्या स्मार्टफोनची सुरक्षा धोक्यात असल्याचे सरकारचे म्हणणे असून त्यासंदर्भात कंपन्यांनी काय काळजी घेतली आहे, याची विचारणा सरकारने केली आहे. त्यासंदर्भात अहवाल सादर करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘चांद्रयान – २’च्या यशस्वी मोहिमेनंतर काँग्रेसकडून श्रेय लाटण्याचा प्रयत्न

News Desk

दारू मिळेना म्हणून सॅनिटाईझर प्यायला आणि ..!

News Desk

सलग नवव्या दिवशी पेट्रोल २५ पैशांनी स्वस्त

Gauri Tilekar