HW News Marathi
देश / विदेश

जर्मनीने असे काय केले ज्याने कोरोनामूळे होणारे मृत्यूचे प्रमाण कमी झाले?

मुंबई | जर्मनीच्या चान्सलर एंग्लला बेरनेल यांनी सांगितल्यानुसार जर्मनीची लोकसंख्या ही ८.३ कोटीच्या पुढे आहे आणि त्या ज्या अनुषंगाने कोरोना पसरत आहे जर्मनीच्या किमान ५ लाखाच्या पुढे लोकांना याची लागण होऊ शकते असे त्यांनी सांगितले होते. तसेच, त्यांनी स्वताला ही आयसोलेट करुन घेतले होते त्यामुळे जर्मनीचीही अवस्था अमेरीका, फ्रान्स, स्पेन सारखी होईल असे वाटत असताना जर्मनीने एक वेगळाच स्टॅन्ड घेतला.नेमकी जर्मनीने काय केले जाणून घ्या…

साधारण जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच जर्मनीने कोरोनाच्या टेस्टींग किट तयार करण्यास सुरुवात केली होती..आणि फेब्रवारीत पहिला कोरोनो रुग्ण जर्मनीत सापडला. झाले असे की कोरोना पसरण्याच्या आधीच जर्मनीत टेस्टींग किट्स असल्याने ज्यांना लक्षणे दिसत होती त्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते.. जर्मनीने दक्षिण कोरीयाची ही टेस्टिंगची ट्रिक आमलात आणली.

टेस्टिंग :

१- प्राथमिक चाचणीला महत्त्व दिले

२- कोरोनाच्या चाचणीसाठी टेस्टिंग टॅक्सी चालवण्यात आल्या.

३- आरोग्य अधिकांऱ्यांनी नागरिकांना सुचना दिल्या.

४- कोरोनाच्या सर्व चाचण्या मोफत करण्यात आल्या.

ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग :

१- कोरोनाबाधिचांच्या संपर्कात आलेल्या लोकांना शोधणे.

२- त्यांच्या चाचण्या करणे आणि क्वॉरंटाईन करणे अथवा आयसोलेशनमध्ये ठेवणे.

आरोग्यसेवा :

१- आयसीयू आणि बेड्सची संख्या वाढवली.

२- आयसीयू बेड्सची संख्या ४० हजार करण्यात आली.

३- सोशल डिस्टन्सींग ठेवण्यात आले.

४- आरोग्यसेवा मोफत दिल्या.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नथुराम गोडसे प्रकरणी कमल हासन यांना अटकपूर्व जामीन मंजूर

News Desk

पुतीन यांनी युक्रेनमधील दोन प्रांतांना दिली ‘राष्ट्र’ची मान्यता; रशिया-युक्रेन युद्ध होणार?

Aprna

सरकारने मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्याच्या जबाबदारीतून पळ काढू नये !

News Desk