HW News Marathi
देश / विदेश

विंग कमांडर अभिनंदन इस्लामाबादहून लाहौरला दाखल

नवी दिल्ली | विंग कमांडर अभिनंदन वर्धमान इस्लामाबादहून लाहौरला दाखल झाले आहेत. दुपारी ३.३० वाजता अमृतसरच्या वाघा बॉर्डरवरून भारतात परतणार आहे. भारतात परतल्यानंतर अभिनंदनची दिल्लीत वैद्यकीयन चाचणी होणार आहे. अभिनंदनला पालम टेक्निकल विमातळावर आण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आज वॉघा बार्डरवरील ‘बीटिंग द रिट्रीट’मध्ये सामन्या बघण्यासाठी लोकांना परवानगी नाही.

कमांडर अभिनंदन यांचा भारतात परतण्याचा प्रवास

कमांडर अभिनंदन यांची मायदेशी परारण्याची वेळ अद्याप निश्चित झालेली नसली तरी अभिनंदन यांना दुपारपर्यंत भारतात सुखरूप पाठवावे, अशी मागणी भारताकडून केली जात आहे. दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत कमांडर अभिनंदन भारतात परततील असे म्हटले जात आहे. कमांडर अभिनंदन यांना आज दुपारी विमानाने लाहोरला आणण्यात येईल. त्यानंतर वाघा बॉर्डरवरून त्यांना भारतात पाठविण्यात येईल, अशी माहिती मिळत आहे. तेथील भारतीय वायू दलाच्या ताफ्यासह अभिनंदन त्यांना अमृतसर एअर बेसला आणण्यात येईल. तेथील ते दिल्लीसाठी रवाना होईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकार आर्थिक तूट भरुन काढण्यासाठी पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढ करणार ?

swarit

गिरीश महाजन यांच्यासह भाजपचे शिष्टमंडळ अण्णा हजारेच्या भेटीला

News Desk

हॅट्रीक चुकवायची असेल तर राणेंनी विधानसभा लढवू नये !

News Desk