HW News Marathi
Covid-19

#Coronavirus : जगात कोरोना बाधितांचा आकडा ४५ लाखांच्या पुढे

मुंबई | जगभरात कोरोना बाधीतांचा आकडा हा सातत्याने वाढत चालला आहे. सध्या जगात ४५ लाख २६ हजार ९०५ कोरोना रुग्ण आहेत. तर ३०३४०५ लोकांचा मृत्यू झाला आहे. आणि कोरोनामुक्त झालेले १७०४२६८ इतके लोकं आहेत.
गेल्या २४ तासात ९५,५१९ नवीन कोरोना केसेस समोर आल्या असून २४ तासात ५,३०५ लोकांचा मृत्यू झाला आहे.
जगातील 72 टक्के कोरोनाबाधित हे केवळ दहा देशांमध्ये आहेत.
जर्मनी, रशिया, ब्राझिलसह दहा देश असे आहेत ज्या देशांमध्ये कोरोना बाधितांचा आकडा हा एक लाखांच्या वर गेला आहे. तर अमेरिका, स्पेन, इटली, फ्रांस, ब्रिटन या पाच देशांमध्ये 25 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू कोरानामुळं झाला आहे. एकट्या अमेरिकेत हा आकडा 86 हजारांवर गेला आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खुशखबर! मुंबईमधील शूटिंगला परवानगी, मुख्यमंत्र्यांनी पोलिसांनाही दिले निर्देश

News Desk

राजेश टोपे यांनी लॉकडाऊन ४ कसा असेल याचा दिला अंदाज

News Desk

देशातील ‘या’ राज्याने ३१ ऑगस्टपर्यंत वाढवला लॉकडाऊन    

News Desk