मुंबई । युट्यूबची सेवा जगभरात बंद झाली आहे. जगभरातील अनेक लोकांना युट्यूब वापरण्यात अडचणी येत आहेत. डेकस्टॉप आणि मोबाईलवर सुद्धा युट्यूब सुरु नाही आहे. युट्यूब ओपन केल्यास एरर मेसेज यात होता. युट्यूब वापरकर्त्यांना व्हिडीओ अपलोड करणे, व्हिडीओ पाहणे शक्य होत नाही आहे. परंतु काही तांत्रिक कारणांमुळे बीघाड झाल्याचे युट्यूबने मान्य करत, चहात्यांची गैरसोय झाल्या बद्दल दिलगीर युट्यूबने दिलगीर व्यक्त केली आहे.
Thanks for your reports about YouTube, YouTube TV and YouTube Music access issues. We're working on resolving this and will let you know once fixed. We apologize for any inconvenience this may cause and will keep you updated: YouTube on facing global outage pic.twitter.com/HVvGUagzCI
— ANI (@ANI) October 17, 2018
परंतु युट्यूब सेवा बंद झाल्याने ट्विटरवर (#YouTubeDOWN) युट्यूब डाऊन असा ट्रेण्ड सुरु झाला आहे. सोशल नेटवर्किग साईट्सवर अनेकांनी त्यांचा याबद्दलचा अनुभव शेअर केला आहे. ट्यूबची मालकी गुगलकडे आहे.
YouTube is down worldwide. pic.twitter.com/UcDELbcKZK
— ANI (@ANI) October 17, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.