HW News Marathi
देश / विदेश

अन्यायाला वाचा फोडल्यानं सैनिकाने गमावली नोकरी ?

नवी दिल्ली – सैन्य दलाच्या आहाराबद्दलच्या प्रश्नाला सोशल मीडियातून वाचा फोडणा-या तेज बहाद्दूर यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. बीएसएफची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

तेज बहाद्दुर यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करुन आपली व्यथा मांडली होती. त्यानंतर संपूर्ण देशात जवानांना मिळणा-या दुय्यम दर्जाच्या सुविधांबद्दल एकच संतापाची लाट उसळली.

तेजबहाद्दुर यांना मनोरुग्ण ठरवण्याचाही प्रयत्न झाला. भ्रष्टाचारावर आवाज उठविल्याबद्दल का त्रास दिला जातोय असा सवालही तेज बहाद्दुरने पंतप्रधान मोदी यांना केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील जुन्या तरतुदी कायम राहणार | केंद्र सरकार

swarit

वाजपेयींच्या निधनाच्या तारखेबाबत संभ्रम | संजय राऊत

Gauri Tilekar

इस्लाममध्ये लग्न हा केवळ एक कॉन्ट्रॅक्ट !

News Desk