HW News Marathi
देश / विदेश

जीएसटीचा देव-देवतांनाही फटका

 

वृत्तंसंस्था- जीएसटीने सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लावली आहेच, परंतु या संकटात देव-देवताही सुटलेल्या नाहीत. विशेषतः हिंदू देव-देवतांच्या नावाने राजकारण करणाऱ्या भाजप सरकरानेच देव-देवतांना कुलूपबंद ठेवण्याची वेळ आणली आहे, त्याचे कारण म्हणजे राजस्थानमधील मूर्तीकार अनेक वर्षांपासून मूर्ती कोरण्याचे काम करतात, हिंदू, जैन धर्मातील देव-देवतांच्या मूर्ती ते कोरतात. परंतु सरकारने मूर्ती तयार करण्यासाठी लागणाऱ्या मार्बलवर जीएसटी लावल्याने मूर्तीकारांच्या पोटावर पाय पडला आहे. जीएसटी लागल्यास मूर्तींना कोणी खरेदी करणार नाही म्हणून मूर्ती घरात कुलपबंद करून ठेवण्याची नामूष्की येथील मूर्तीकारांवर आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

 मग फेसबुक बातम्या सांगणार नाही ? 

swarit

काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी प्रियंका गांधींची मुलंही योग्य उमेदवार, नरोत्तम मिश्रा यांची प्रतिक्रिया

News Desk

जपान इंटरनॅशनल को. एजन्सीने राज्यातील विविध मोठ्या प्रकल्पांना अर्थसहाय्य करावे; मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Aprna