HW News Marathi
देश / विदेश

दोन हजार रुपयांच्या नोटा गायब

उत्तम बाबळे
नवी दिल्ली: गेल्या काही आठवड्यांपासून भारतीय बाजारपेठेत २००० रूपयांच्या नोटांची कमतरता भासत असल्याचे वृत्त माध्यमांत येत आहे. बँक आणि एटीएममध्ये पैसे भरण्याची सुविधा पुरवणाºया कंपन्याही यामुळे हैराण आहेत. गेल्या काही दिवसांपासून २ हजार रूपयांच्या नोटा चलनातून कमी झाल्याचा बँक आणि एटीएम सेवा देणाºया कंपन्यांनी दावा केला आहे. रिझर्व्ह बँकही (आरबीआय) २ हजार रूपयांच्या नोटांचा कमी पुरवठा करत असल्याचे वृत्त माध्यमांत आहे. सरकार जाणूनबुजून २ हजार रूपयांच्या नोटांचा कमी पुरवठा करत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात १९७७ ची पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही | शरद पवार

News Desk

आज पाहा वर्षातील पहिले ‘छायाकल्प’ चंद्रग्रहण

News Desk

दिल्लीत शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

News Desk