HW News Marathi
देश / विदेश

पुरात एकाच कुटंबातील १८ जणांचा बळी

वृत्तसंस्थाः गुजरातमध्ये महापुराने सर्वत्र हाहाकार उडाला आहे. खारीया गावात तर एकाच कुटुंबातील १८ जणांचा पुरात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पुरामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ११९वर पोहोचली आहे.

खरिया गावातील बुडाल्यांचा जेव्हा शोध घेण्यात आला त्यावेळी एकापाठोपाठ एक असे १८ मृतदेह मिळून आले. यामुळे सर्वांना धक्काच बसला. अद्याप शोधकार्य सुरू आहे. मुसळधार पावसामुळे बनास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. ज्यानंतर खऱियासहित 30 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. ‘हे सर्वजण मंगळवारी मध्यरात्री वाहून गेले असल्याची शक्यता आहे’, असं व्ही एम पाटील या अधिका-याने सांगितलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आई-वडिलांनी मुलीला चांगले संस्कार दिले तर बलात्कार थांबतील, भाजप आमदाराचे मोठे वक्तव्य

News Desk

Union Budget 2021 |  जुन्या वाहनांचा फिटनेस आता तपासला जाणार

News Desk

मार्शल अर्जन सिंह यांना भावपूर्ण निरोप

News Desk