HW News Marathi
देश / विदेश

रशियामध्ये महाभूकंप, कामचटका परिसरात 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप, त्सुनामीचा इशारा

वृत्तसंस्थाः रशियामधील बर्फाछदित प्रदेशातील कामचटकामध्ये मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास भूंकपाचे धक्क बसले. 7.8 रिश्टर स्केल इतक्या तिव्रतेचा भूकंप आला. यामुळे परिसरातील तीन किलोमीर अंतरवार त्सुनामी येण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, भूकंपाचा मानवी वस्ती किंवा मनुष्य प्राण्यांना धोका होण्याची शक्यता कमी आहे. कारण भूकंपाचा केंद्रबिंदू दक्षिण प्रशांत महासारगातील बर्फाळ प्रेदशात आहे. परंतु भूकंपाची तिव्रता मोठी असल्याने मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राम मंदिराच्या भूमिपूजनादिवशी ओविसी यांचे ट्विट, “बाबरी मशिद होती आणि राहील”

News Desk

दिल्लीत राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर आणि शरद पवारांची भेट, राजकीय घडामोडींना वेग!

News Desk

सर्व समस्यांवर ऋषीमुनींचे वेद हाच उपाय!

Gauri Tilekar