HW News Marathi
देश / विदेश

 शशिकला समर्थक ई पलानीस्वामीच तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री

  • पंधरा दिवसात विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागणार

चेन्नई – तामिळनाडूच्या सत्तासंघर्षामध्ये अखेर शशिकला यांचे समर्थक ई पलानीस्वामी यांनी बाजी मारलीय. पलानीस्वामी यांना काळजीवाहू राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सरकार स्थापन्यासाठी निमंत्रण दिलं आहे. तसेच राज्यपालांनी 15 दिवसांत तामिळनाडूच्या विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं आहे. ई. पलानीस्वामी यांनी पक्षाच्या समर्थक आमदारांची स्वाक्षरी असलेलं एक पत्र राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे सुपूर्द केलं आहे. अशी माहिती राजभवनातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घटवण्याचा दाऊदचा कट

News Desk

राहुल गांधींचे एकदवसीय उपोषण

News Desk

ट्रायकडून ग्राहकांना चॅनेल्स निवडीसाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

News Desk