HW News Marathi
व्हिडीओ

शेतकऱ्यांना लॉकडाऊनचा फटका नाही, केंद्राकडून कृषी क्षेत्राला मोठा दिलासा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात १५ एप्रिल ते ५ मेपर्यंत दुसरा लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. या लॉकडाऊनसंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून प्रत्येक क्षेत्रासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. यात कृषी क्षेत्राला मोठा दिलासा देण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Manohar Joshi Shivsena | माझी अपेक्षा आहे, भाजप-सेनेतील वाद मिटेल !

Gauri Tilekar

Shivsena Leader On Ashish Shelar | आशिष शेलारांचा तोल जातोय !, शिवसेना नेत्यांची टीका

Gauri Tilekar

Sachin Sawant | उद्धव आजोबा तोंड सांभाळून बोला !

Atul Chavan