HW News Marathi
व्हिडीओ

सत्य समोर मांडणे हा पत्रकार अभिसार शर्मांचा गुन्हा आहे का ?

जर तुम्ही सरकारच्या विरोधात काही सोशल मिडीयावरुन काही बोलत असाल, सिस्टमच्या विरोधात तुम्ही काही बोलणार असाल तर शक्यता आहे की तुम्हाला ट्रोल केल जाउ शकते. कारण तुम्ही त्या पत्रकाराचा त्या बुद्धीजीवी व्यक्तीचा आवाज तर बंद नाही करु शकत नाही न. तर मग अशा व्यक्तींकडे पर्याय काय उरतो तर..बोलणाऱ्याच्या त्या बुद्धीजीवी व्यक्तीच्या चरित्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणंएच डब्ल्यु न्युज नेटवर्कशी जुळलेले पत्रकार अभिसार शर्मा यांना गेल्या २४ तासात असे हजारो फोन, मॅसेज आले आहे ज्यामध्ये त्यांना अतिशय घाणेरड्या पद्धतीनं, गलिच्छ शब्दात त्यांच्याशी बोलण्यात आलयं, अत्यंत अश्लिल असे मॅसेज करण्यात आले आहे. धमक्या सुदधा देण्यात आल्या आहे. आणि कळस म्हणजे फक्त तेच नाही तर त्यांच्या परीवारातील लोकांना सुदधा अत्यंत वाईट असा या प्रकाराला सामोरे जावे लागले आहे. त्यांना सुदधा ट्रोल करण्यात आलयं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आमच्या अयोध्या यात्रेमुळे जे झोपले होते त्यांचे डोळे उघडले

News Desk

अखेर परमबीर सिंग यांची उचलबांगडी, हेमंत नगराळे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त

News Desk

पंधरा दिवसांत मिळणार मराठा समाजाला आरक्षण !

News Desk