HW News Marathi
व्हिडीओ

Afghanistan मधले 5 धडकी भरवणारे videos

अफगाणिस्तानला तालिबानने ताब्यात घेतल्यानंतर लोकांनी पळून जाण्यासाठी विमानतळावर तुफान गर्दी केली.विमानतळावर लोकांची गर्दी झाल्यानंतर गोळीबारही सुरू असल्याचा आवाज येत होता.पळून जाण्यासाठी लोक विमानाच्या पात्यांवर बसलेले पाहायला मिळाले .विमानाच्या उड्डाणानंतर २ लोक विमानातून खाली पडल्याचं व्हिडीओ मध्ये दिसतयं .या व्हिडीओत एक व्यक्ती स्पष्टपणे विमानाच्या उड्डाणानंतर जमिनीवर पडल्याचं दिसतयं.

#Taliban #Afghanistan #Kabul #KabulAirport #US #AfghanistanBurning #Talibantakesover #KabulTakeover #5VideosOfAfghanistan

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Satej Patil vs Dhananjay Mahadik: ग्रामपंचायत निवडणुकीत कोण उधळणार विजयाचा गुलाल?

News Desk

“…आणि दुसरीकडे राज्याला अपंग करुन सोडलंय”; Jayant Patil

News Desk

“अयोध्येतील जमीन घोटाळ्याचा ईडी आणि सीबीआयने तपास करावा”,राऊतांची मागणी

News Desk