HW News Marathi
व्हिडीओ

“Aaditya Thackeray In Kolhapur | पूर ओसरल्यानंतरची कोरडी सहानुभूती ? “

तिथे जाऊन कोरडी सहानुभूती दाखविण्याच काम मी करणार नाही. आम्ही इथे राहून जे शक्य ते आणि काय करायचेय ते मदतकार्य शिवसेना करत आहे,” असे काहीच दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुखे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होत. मात्र त्यानंतर शिवसेनेवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. त्यामुळे आज शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी कोल्हापूर परिक्षेत्रातील पुरबाधित ठिकाणची पाहणी केली. बापट कॅम्प परिसरातील कुंभार बांधवांच्या गणेशमूर्तीचं नुकसान झाले. त्याठिकाणी आज भेट देऊन त्यांना दिलासा दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पहिल्यांदाच Aaditya Thackeray-Shrikant Shinde मैदानात आमने-सामने; कुणाची सभा गाजणार?

Manasi Devkar

शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिलाय, आता शिवभोजन देण्याची वेळ आणू नका ! राऊतांचा सणसणीत इशारा

News Desk

आदित्य ठाकरेंसाठी महत्वाचे असणारे वरूण सरदेसाई भाजपच्या निशाण्यावर का आहेत?

News Desk