HW News Marathi
व्हिडीओ

आरक्षण दिलं ! काय मिळणार मराठ्यांना जाणून घ्या

मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचा मागासवर्ग आयोगाच्या अहवालावरील सरकारचा कृती अहवाल गुरुवारी विधानसभेत सादर करण्यात आला. दोन्ही सभागृहांमध्ये हे विधेयक एकमतानं मंजूर झालं. मराठा समाज आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक या तिन्ही निकषांवर मागास असल्याचा निष्कर्ष मागासवर्ग आयोगानं नोंदवला होता. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणचा मार्ग मोकळा झाला. मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. त्यामुळे मराठा समाजासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sharad Pawar यांच्या घरावरील हल्ला केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी; Congress ची टीका

News Desk

गोवरचा आजार धोकादायक आहे का? मुंबईत वाढतेय दहशत

Manasi Devkar

“जो तरसते है वो सिर्फ गरजते है, बरसते नही” Sudhir Mungantiwar यांची Sanjay Raut यांच्यावर बोचरी टीका

News Desk