HW News Marathi
व्हिडीओ

#AareyForest | प्रशासनाकडून मध्यरात्रीत ‘आरे’तील तब्बल ४०० झाडांची कत्तल

हायकोर्टाचा आदेश येताच आरे कारशेडमध्ये रात्रीतून वृक्षतोड करण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी प्रशासनाकडून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. तरी, आरेतील वृक्षतोडीला पर्यावरणप्रेमींनी जोरदार विरोध केला. तरी, पोलिसांनी आंदोलक पर्यावरणप्रेमींची धरपकड करण्यात आली आहे. तरी, अजूनही आरे परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. आरे विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर प्रशासनाकडून आरे परिसरातील झाडे तोडण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Devendra Fadnavis-Sharad Pawar | आम्ही नटरंगसारखे काम कधी केले नाही

Gauri Tilekar

मी त्यांना रडवण्यासाठी आलोय; Sunil Shelke यांची राज्य सरकारवर बोचरी टीका

News Desk

Harshwardhan Patil ,Appasaheb Jagdale | इंदापूरमध्ये मामा-भाचे एकत्र,दत्तात्रण भरणेंचा मार्ग खडतर..

swarit