HW News Marathi
व्हिडीओ

Abdul Sattar | अब्दुल सत्तारांच्या भाजप प्रवेशाला तीव्र विरोध

विधानसभा निवडणुका काही दिवसांनंतर सुरु होणार आहेत अशातच एका पक्षातून दुसऱ्या पक्षात नेते मंडळींचे इनकमिंग आउटगोइंग सुर आहे. त्यातही कॉंग्रेस पक्षातून भाजमध्ये येणाऱ्या नेत्यांची संख्या जरा जास्तच असल्याचे दीसुन येतायत. राधाकृष्ण विखे पाटलांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलाय आणि ते लवकरच भाजप प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात आलंय. असेच एक नाव अजून आहे ते म्हणजे कॉंग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांचं. जे काँग्रेसपासून नाराज असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसापासून सुरु आहे. मात्र अब्दुल सत्तार यांच्या या भाजपप्रवेशाला विरोध होतांनाही दिसुन येतोय. या संदर्भात काल रात्री सिल्लोडच्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आमच्याकडेही मालमसाला आहे, लक्षात असू द्या ! मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना इशारा

News Desk

सर्व खासदारांनी आपली भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोर मांडली! – Vinayak Raut

News Desk

BJP पुन्हा ShivSena ला धक्का देणार!, विधान परिषद निवडणुकीवरून Bhagwat Karad यांची टीका

News Desk