HW Marathi
व्हिडीओ

Abhijit Bichukale Exclusive| ‘आदित्यची पुंगी वरळीकर वाजवणार’ अभिजीत बिचुकलेंशी दिलखुलास बातचीत .


बिग बॉस फेम आणि सातारा जिल्ह्यातून थेट उदयनराजेंना चॅलेंज देणारे अभिजित बिचुकले यंदा वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. आदित्य ठाकरे यांची पुंगी वरळीमधले मतदार वाजवतील ,राज ठाकरे दुट्टपी वागतात इथपासून ते आपण साताऱ्याचे वाघ आहोत इथेपर्यंत दिलखुलास बोलणाऱ्या अभिजित बिचुकले यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी.. #abhijit bichukale #Satara #WorliAseembly #AdityaThackeray #Shivsena #MNS #RajThackeray

Related posts

Ajit Pawar NCP | जर आमचा कोणताही आमदार फुटला तर…!

Gauri Tilekar

७८ दिवसांपासून माहुलवासीयांचे ‘जीवन बचाव’ आंदोलन

धनंजय दळवी

आपल्या कलेतून सामाजिक जाणिवा जपणारा एक अवलिया कलाकार

News Desk