HW News Marathi
व्हिडीओ

Aditya Thackeray | आदित्य ठाकरेंच्या निवडणूक लढविण्याबाबत तरुणाईचे मत काय ?

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे यंदाची विधानसभा निवडणूक लढविणार असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे. युवासेनेतील पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेतील आमदारांचा एक गट देखील आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवावी यासाठी आग्रही आहे. दरम्यान, आदित्य ठाकरेंनी यंदाची लोकसभा लढवावी का ? याबाबत आपल्या तरुणाईचे नेमके मत काय आहे हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सिंदखेडमध्ये उभारला जातोय जपानचा ‘मियावाकी प्रकल्प’

News Desk

Sanjay Raut यांच्या ‘त्या’ आरोपांवर Walse Patil यांनी केली मोठी घोषणा |

News Desk

आमदारांच्या धक्काबुक्कीच्या प्रकारावर अजित पवार यांची प्रतिक्रिया

News Desk