HW News Marathi
व्हिडीओ

भाजप जोमात ! आधी अजित पवार आता अनिल देशमुख निशाण्यावर

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. आधी अनिल देशमुख यांच्या घरावर सीबीआयने छापा टाकला होता. त्यानंतर महिनाभरातच ईडीनेही देशमुखांच्या नागपुरातील घरावर धाड टाकली आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सीबीआय चौकशी करण्याचा ठराव कालच भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत झाला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीने छापे टाकल्यामुळे राजकीय वर्तुळात कुजबूज वाढली आहे.

#AnilDeshmukh #AjitPawar #DevendraFadnavis #ED #CBI #MVA #MahaVikasAghadi #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लागणार? Rajesh Tope यांचं मोठं विधान

News Desk

पंकजाताई…राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींनी केलं कौतुक,सल्लाही दिला!

News Desk

Supriya Sule NCP | मोदींनी नेलेला विकास अन् लालबत्ती आम्ही परत आणू !

Gauri Tilekar