HW News Marathi
व्हिडीओ

अखेर Aurangabad सभेसाठी Raj Thackeray यांना परवानगी, ‘या’ आहेत अटी-शर्ती

राज्यात सध्या हिंदुत्वाच्या मुद्यावरून राजकारण तापले आहे. अशात महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये 1 मे रोजी सभा घेण्याचे जाहीर केले होते. या सभेसाठी राज ठाकरे यांना अटी आणि शर्तींवर परवानगी दिली आहे.

#RajThackeray #YogiAdityanath #Loudspeaker #UttarPradesh #Aurangabad #UddhavThackeray #Azaan #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठवाडा मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांना मुख्यमंत्र्यांनी केले अभिवादन

News Desk

बीडमध्ये स्त्री जन्मदर घटण्यास कोण जबाबदार? सर्वसामान्य की प्रशासन?

News Desk

BJP-Shivsena Alliance | अर्जुन खोतकर निवडणुक लढवणार !

Arati More