HW Marathi
व्हिडीओ

खडसेंच्या धक्क्यानंतर फडणवीसांची पुन्हा जुळवाजुळव, यावेळी आयारामांकडे विशेष लक्ष

महाराष्ट्रात भाजपच्या उभारणीत अत्यंत मोठा आता असणाऱ्या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी पक्षाला रामराम ठोकल्यानंतर भाजपला मोठा धक्का बसला आहे. याच पार्श्वभूमीवर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस चांगलेच सतर्क झाले आहेत. विधानसभा निवडणुकांपूर्वी इतर पक्षातून मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये भरती झालेले आयाराम आणि पक्षांतर्गत विरोधकांना अशा दोघांना सांभाळत पक्ष मजबूत करण्याचे मोठे आव्हान आता देवेंद्र फडणवीसांसमोर आहे. याचसाठी फडणवीस सध्या मोठ्या प्रमाणात प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर, खडसेंनी दिलेला धक्का पचवत आता फडणवीस कशा पद्धतीने हे जुळवाजुळव करतायत ? पाहूया.
#EknathKhadse #DevendraFadnavis #BJP #Maharashtra #NCP #PankajaMunde #PravinDarekar

Related posts

Amol Kolhe NCP | आमची शिवस्वराज्य यात्रा तरुणातला मावळा जागविण्यासाठी !

Gauri Tilekar

“Sandeep Deshpande Exclusive | राजकारणात काहीही होऊ शकतं ! “

Gauri Tilekar

Elections2019 | मतदार राजा…तूच आहेस देशाचा खरा शिल्पकार !

Atul Chavan