HW Marathi
व्हिडीओ

Ajit Abhyankar Exclusive | निर्मला सितारमण या फक्त बुजगावणं आहेत,अर्थसंकल्पाकडून काही अपेक्षा नाहीत…

१ फेब्रुवारी २०२० म्हणजे उद्या देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. याविषयी अर्थविश्लेषक अजित अभ्यंकर यांनी परखड शब्दांत मोदी सरकारवर टिका केली आहे. उद्याच्या अर्थसंकल्पातुन आपल्याला कोणत्याही अपेक्षा नाहीत असे म्हटले आहे आणि देशाच्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. #Budget2020 #NirmalSitaraman #FiananceMinister #NarendraModi #AjitAbyankar #Economist #EconomicSurvey #EconomyOfIndia

Related posts

Mahadev Jankar RSP | शिवसेना-भाजप ‘रासप’शिवाय सत्तेत येऊ शकत नाही !

Gauri Tilekar

Is Maharashtra heading towards President’s Rule ? | महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते ?

Arati More

Amit Shah । आम्ही सर्व प्रश्नांची उत्तर देऊ…!