HW Marathi
व्हिडीओ

महाराष्ट्राची आर्थिक घडी केव्हा बसणार ?Ajit Pawar यांच्या Modi यांच्याकडे ‘या’मागण्या !


कोरोनाविरुद्धचा लढा महाराष्ट्र सर्व आघाड्यांवर पूर्ण क्षमतेने लढेल आणि जिंकेलही, त्यासाठी केंद्र सरकारने आर्थिक आघाडीवर महाराष्ट्राला सहकार्य करावे, अशी विनंती उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधआन नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. केंद्र सरकारकडून राज्यांना मिळणारी जीएसटीची थकबाकी मिळावी, जीएसटीची पुढील रक्कम प्रत्येक महिन्याला वेळेवर मिळावी, राज्याच्या उत्पन्नातील अपेक्षित तूट लक्षात घेऊन पुढील पाच महिन्यांसाठी महाराष्ट्राला दरमहा दहा हजार कोटींचे अनुदान दिले जावे, आर्थिक आव्हानांचा सामना करण्यासाठी वित्तीय तूटीची मर्यादा ५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात यावी, आदी मागण्या त्यांनी पंतप्रधानांकडे केल्या आहेत.

Related posts

Raj Thackeray’s Shadow Cabinet ,MNS | मनसेचं शॅडो कॅबिनेट नेमकं काय आहे?

Arati More

Ranjitsinh Naik Nimbalkar On NCP | राष्ट्रवादीचे ९ आमदार भाजपच्या संपर्कात..

Arati More

२७ एप्रिलला ठरणार ३ मेला लॉकडाऊन संपणार की वाढणार?

rasika shinde