HW News Marathi
व्हिडीओ

काँग्रेसचं दबावतंत्र यशस्वी, अजित पवार झुकले?

ठाकरे सरकारने ७ मे रोजी मागासवर्गीयांचे पदोन्नती आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. ज्या निर्णयाबाबत सरकारमधील एक प्रमुख सहकारी पक्ष असलेल्या कॉंग्रेसला कल्पनाच नव्हती किंवा विश्वासात घेतलं गेले नव्हते, असा आरोप प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला होता.हा निर्णय असंविधानीक असून सरकारला आपण मागे घ्यायला लावू, असा स्पष्ट इशारा सुदधा काँग्रेसने दिला होता. त्यानंतर नितीन राऊत यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा देखील केली होती. दरम्यान, आता ठाकरे सरकारचा हा जीआर रद्द होणार असल्याचं नितीन राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. कायदेशीरबाबींचा अभ्यास करून या प्रश्नावर तोडगा काढणार असल्याचं नितीन राऊत यांनी स्पष्ट केलं.

#AjitPawar #NanaPatole #UddhavThackeray #MVA #Maharashtra #MahaVikasAghadi #Congress

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“सत्तेमुळे ‘ते’ मदमस्त झालेत”; खंद्या समर्थकांकडून बीडमध्ये राष्ट्रवादीला जबर धक्का

News Desk

MNS चे Avinash Jadhav पोलिसांच्या ताब्यात ,दहीहंडीवरून Maharashtra मध्ये राजकारण तापलं

News Desk

राहुल गांधी यांनी सावरकरांवर केलेल्या वक्तव्यावर शिंदे गट आक्रमक

Chetan Kirdat