HW News Marathi
व्हिडीओ

अखेर ऊसतोड मजूर स्वगृही, चेकपोस्टवर तपासणीनंतरच केला जिल्हयात प्रवेश

कोरोनामुळे लॉकडाऊन कालावधीत कारखान्यांवर अडकलेल्या ल उसतोड मजुरांना स्वगृही जाण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतल्यानंतर उसतोड मजुर जिल्ह्याच्या सिमेवर पोचले आहेत,19 ठिकाणी जिल्हयात प्रवेश करताना संपूर्ण वैद्यकीय चेकप करूनच जिल्हयात प्रवेश दिला जात आहे,आज पर्यन्त जिल्हयात 12 हजार मजूर दाखल झाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Chandrakant Patil – Raj Thackeray भेटीत ‘हे’ घडलं ! Exclusive माहिती…

News Desk

आधी स्वतःच्या तोंडाचा मास्क काढून फिरा’; मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी Prasad Lad यांची टीका

News Desk

स्थगिती देण्यात आलेल्या कामांना लवकर मंजूरी द्यावी; Eknath Khadse यांची मुख्यमंत्र्यांना विनंती

News Desk