HW News Marathi
व्हिडीओ

Amit Raj Thackeray | ‘आरेतील झाडे वाचवा’ अमित ठाकरे आरेसाठी सरसावले.

मेट्रोचं कारशेड बनवण्यासाठी मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने आरे जंगलातील 2700 झाडं तोडण्याचा निर्णय घेतला. रविवारी हजारो मुंबईकरांनी रस्त्यावर उतरुन याचा निषेध केला, ज्याला बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूसह अनेक सेलिब्रिटींनीही पाठिंबा दिला. यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरेही आरेतील झाडे वाचवण्यासाठी पुढे आले असून त्यांनी जनतेला सरकारच्या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरण्याचं आवाहन केलंय.#AmitThackeray #RajThackeray #SaveAarey #HarshwardhanPatil

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Maharashtra मध्ये जेवढी अस्थिरता वाढेल तेवढेच त्यांचं मन..!- Sudhir Mungantiwar

News Desk

Sanjay Raut on BJP | शिवसेनेच्या वाऱ्याला उभं राहायची कोणाची हिंमत नाही ! आमदार फोडून दाखवाचं…

Arati More

मुंबईत ‘Sunday Street’ला Akshay Kumar आणि गृहमंत्री Dilip Walse Patil यांची उपस्थिती

News Desk