HW News Marathi
व्हिडीओ

जळगाव महिला वसतीगृहात ‘ती’ घटना घडलीच नाही ! सभागृहात अनिल देशमुखांचा मोठा खुलासा

गेल्या 2 दिवसांपासून राज्यभरात गाजत असलेल्या जळगाव वसतीगृह प्रकरणाला आता नवे वळण लागले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत जळगाव वसतीगृहात पोलिसांकडून महिलांना नग्न करुन नाचवण्यात आल्याचा प्रकार घडलाच नसल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणात होत असलेल्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.गृहमंत्र्यांनी आज सभागृहात याबाबत नेमका काय खुलासा केलाय ? पाहूया…

#AnilDeshmukh #UddhavThackeray #DevendraFadnavis #JalgaonLadiesHostel #MaharashtraPolice #ChandrakantPatil #SudhirMungantiwar #Jalgaon

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मलबार हिल” नव्हे “रामनगरी”!- दिलीप लांडे

News Desk

“तर बेळगावात घुसून…”, शहाजी बापू पाटलांचा इशारा

Manasi Devkar

“बीडमध्ये महाविकासआघाडीचा धर्म पाळलाच जात नाहीय”; Omraje Nimbalkar कडाडले; Dhananjay Munde कात्रीत?

News Desk