HW News Marathi
व्हिडीओ

“मी शिवसेनाप्रमुख आणि माझ्या मुलीची शपथ घेऊन सांगतो, मी निर्दोष आहे”-Anil Parab

“ईडीने बजावलेल्या दुसऱ्या समन्सनंतर आता शिवसेना नेते आणि राज्याचे मंत्री अनिल परब चौकशीसाठी हजर राहणार आहेत. माध्यमांशी बोलताना अनिल परब यांनी ही माहिती दिली. आपण कोणताही गैरव्यवहार केला नसल्यानं आज ईडीच्या चौकशीला सामोरं जात असल्याचं अनिल परब यांनी स्पष्ट केलं. ईडीने बजावलेल्या दुसऱ्या समन्सनंतर आता शिवसेना नेते आणि राज्याचे मंत्री अनिल परब चौकशीसाठी हजर राहणार आहेत. माध्यमांशी बोलताना अनिल परब यांनी ही माहिती दिली. आपण कोणताही गैरव्यवहार केला नसल्यानं आज ईडीच्या चौकशीला सामोरं जात असल्याचं अनिल परब यांनी स्पष्ट केलं.

#AnilParab #Shivsena #BalasahebThackeray #ED #KiritSomaiya #Mahavikasaghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आपल्याविरोधात बोलला म्हणजे तो आपला शत्रू’ अशी BJP लॉन्ड्री पक्षाची संस्कृती – Supriya Sule

News Desk

Narayan Rane यांना तातडीचा दिलासा देण्यास High Court चा नकार

News Desk

Jitendra Awhad यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Chetan Kirdat