HW News Marathi
व्हिडीओ

Animal care। कडाक्याच्या थंडीत अशी घ्या प्राण्यांची काळजी

आपण थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे घालतो, मात्र कुत्रे, मांजर यासारख्या प्राण्यांना थंडीपासुन बचाव करण्यासाठी निसर्गानेच उपाययोजना केलेली असते. मात्र तरीही पाळीव प्राण्यांची हिवाळ्यात विशेष काळजी घेणे आवश्यक असते. थंडीपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्याही आहार विहारात बदल केल्यास प्राण्यांची प्रकृती उत्तम राहण्यास मदत होउ शकते

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BJP चा जल आक्रोश मोर्चा पाण्यासाठी नाही तर फक्त…!- Chandrakant Khaire

News Desk

Sandeep Deshpande | विनोद तावडेंचा सोमय्या होईल। संदीप देशपांडे

Atul Chavan

“निवडणूक आता अटळ, BJP तिसरी जागा 100 टक्के जिंकेल”, Chandrakant Patil यांचा विश्वास

News Desk