HW Marathi
HW एक्सक्लुसिव व्हिडीओ

माझ्या पतीच्या देहावर उभं राहिलेलं रिपब्लिक टीव्ही बंद झालं पाहिजे !

अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादकआणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. त्यानंतर आज (४ नोव्हेंबर) अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक आणि मुलगी आज्ञा नाईक यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईचे आभार मानले आहेत. तसेच गेले दोन अडीच वर्ष त्यांनी किती संघर्ष केला याबद्दल देखील भाष्य केले आहे.

#ArnabGoswami #ArnabArrested #AnvayNaikCase #Republic #RepublicTV #MumbaiPolice 

Related posts

Rajesh Tope | राज्यातील खाजगी कंपन्या बंद करण्याचे सरकारचे निर्देश ! टीव्ही चॅनेल्सही बंद होणार ?

rasika shinde

Chhagan Bhujbal NCP | …तर पवार आम्हा सर्वांना घेऊन भाजपमध्ये गेले असते !

Gauri Tilekar

Jaydutta Kshirsagar | राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा ‘कोण बाकी राहिले’ ते शोधण्यासाठी !

Gauri Tilekar