HW News Marathi
व्हिडीओ

Ashok Chavan | भाजपला आपला पराभव स्पष्ट दिसत आहे !

भाजपला आपला पराभव स्पष्ट दिसत आहे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इतक्या खालच्या पातळीवर जाउन टीका करत आहे. अशा शब्दात महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस चे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाचा निशेध केला आहे. नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ४ तारखेला उत्तर प्रदेशमधील प्रतापगड आणि बस्ती येथील आपल्या प्रचारसभेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीं राहुल गांधींचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर बोचऱ्या शब्दात टीका केली होती. #AshokChavan,#NarendraModi#RahulGandhi #rajivgandhi,#INC,#BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंढरपूर मध्ये वारकऱ्यांसाठी केंद्रीय मंत्री श्री रावसाहेब पाटील दानवे यांनी केला चहा

News Desk

Eknath Shinde यांची पक्षप्रमुख पदाकडे वाटचाल?

News Desk

Eknath Shinde यांना आधी माझी सही घ्यावी लागेल, उपमुख्यमंत्री पदावर Chandrakant Patil यांची प्रतिक्रिया

News Desk