HW Marathi
व्हिडीओ

“Ashwini Patil On Corona In India | ‘कोरोना’बाबत उपाययोजनांमध्ये आपले सरकार चीनपेक्षा दोन पाऊले पुढेच ! “

जगभरात सध्या कोरोना व्हायरसने अक्षरश धुमाकूळ घातलाय. मात्र, या व्हायरसची सुरुवात ही चीनच्या वुहान शहरातून झाली. या कोरोना व्हायरसने जेव्हा चीनमध्ये मोठा धुमाकूळ घातला होता आणि वुहान शहर जेव्हा पूर्णपणे लॉकडाऊन होते तेव्हा तिथे अनेक भारतीय अडकून पडले होते. त्यांपैकी एक होत्या साताऱ्याच्या अश्विनी पाटील. त्यावेळी देखील एच.डब्ल्यू.मराठीने अश्विनी यांच्याशी बातचीत केली होती. दरम्यान आता, भारत सरकारने अश्विनी पाटील यांना सुखरुपणे मायदेशी परत आणले आहे. एच.डब्ल्यू.मराठीने आज (१८ मार्च) पुन्हा एकदा अश्विनी पाटील यांच्याशी बातचीत केली आहे.

Related posts

Amit Shah । आम्ही सर्व प्रश्नांची उत्तर देऊ…!

Raj Thackeray VS Uddhav Thackeray | औरंगाबादचं संभाजीनगर कोण करणार ..शिवसेना की मनसे ?

Arati More

#RamMandir : शिवसेनेच्या अयोध्या वारीवर तरुणाईचं मतं…

News Desk