HW News Marathi
व्हिडीओ

मीना नाईक यांच्या ‘अभया’ नाटकातून बाल लैंगिक अत्याचाराबाबत जनजागृती

अभिनेत्री मीना नाईक यांनी लहान मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांच्या समस्येवर भाष्य करणारं ‘अभया’ या नाटकाची निर्मिती केली आहे. या ‘अभया’ नाटकातून त्या 16 वर्षांच्या अभयाची कहाणी सांगतात. हे नाटक लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण करणाऱ्या पोक्सो (POCSO) कायद्याबद्दल जागरूकता निर्माण करते.

#MeenaNaik #POCSO #ChildrensDay #ChildSexualAbuse #Minor #WomenSafety #ManvaNaik #Abhaya #Act #Drama #StreetPlay #hwnewsmarathi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Narayan Rane आणि Rane कुटुंबीयांची तब्बल ईतकी संपत्ती!

News Desk

Jitendra Awhad | ‘मोदी स्टंटमॅन’ सस्पेन्स पिक्चर चालू !

Gauri Tilekar

Russia Awards PM Modi | रशिया करणार पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित

News Desk