HW News Marathi
व्हिडीओ

अयोध्येला जाण्यापूर्वी उद्धव ठाकरे शिवनेरीवर

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी देशाला अयोध्येतील राम मंदिराच्या आठवण करून देण्यासाठी २४ नोव्हेंबरला अयोध्यात्या दौऱ्यावर जाणार आहेत. याआधी ठाकरे यांनी गुरुवारी (२२ नोव्हेंबर)ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या असलेल्या शिवनेरी या त्यांच्या जन्मस्थळ किल्ल्यावर जाऊन येथील माती कलशमध्ये भरून ती आयोध्येला नेणार आहेत. ढोल-ताशांच्या गजरात शिवनेरीवर ठाकऱ्यांचे स्वागत करण्यात आले. या पवित्र स्थळाची माती राम मंदिराच्या निर्माणासाठी देणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदी सरकारचं अपयश? जावडेकर,डॉ. हर्षवर्धनसह तब्बल १२ मंत्र्यांचे ‘या’ कारणांनी घेतले राजीनामे

News Desk

महात्मा गांधी आणि महिला सक्षमीकरण, असा आहे राष्ट्रपित्याच्या कल्पनेतील आदर्श समाज

News Desk

माझं आणि मुख्यमंत्र्यांचं जरी जमत नसलं तरी…; Ramdas Athawale यांचं गावकऱ्यांना आश्वासन

News Desk