HW News Marathi
व्हिडीओ

B.G.Kolse-patil Exclusive | मुरलिधर यांच्या बदलीमागे राजकारण आहेचं…

 

दिल्लीमध्ये गेल्या २ दिवसांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडत असताना गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी होते आहे. दुसरीकडे या प्रकरणाचा महत्त्वाचा भाग असलेले न्यायाधीश एस. मुरलीधर यांची तडकाफडकी बदली करम्यात आली आहे. यासंदर्भात माजी न्यायाधीश बी.जी.कोळसे-पाटील यांनी एच डब्ल्यू मराठीशी बोलताना यामागे राजकारण असल्याचाा दावा केला आहे. #Delhi #JusticeMurlidhar #AmitShah #NarendraModi #BJP #BGKolsePatil #SaveDelhi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Uddhav Thackeray यांनी फक्त पदासाठी गद्दारी केली! – Narayan Rane

News Desk

“मागास भागाला प्राधान्य देणारा सरकार आलेला आहे ” – Devendra Fadnavis |

News Desk

Dhananjay Munde यांची मी पहिली की पाचवी बायको? Karuna Munde चे गौप्यस्फोट!

News Desk