HW News Marathi
व्हिडीओ

Bacchu Kadu, Radhakrishna Vikhe Patil | विखे पाटलांवर बच्चू कडूंचा प्रहार

पावसाळी अधिवेशनापुर्वी महाराष्ट्रात मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. त्या विस्तारात विखेपाटलांना महत्वाचं मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता आहे. मात्र काँग्रेसशी बंडखोरी करुन भाजपप्रवेश करणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटलांवर अमरावतीतील अचलपूरचे आमदार आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी जोरदार टीका केलीय. विरोधी पक्षनेतेच जर भाजपसारख्या पक्षाला साथ देत असतील तर सरकारकडून काय आपेक्षा करणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. #BacchuKadu #RadhakrishnaVikhePatil #BJP #prahar #SadabhauKhot #SwabhimaniPaksha

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“दिवाळी काळी झालीय ओ आमची”;हवालदिल ST कर्मचाऱ्याचा आक्रोश

News Desk

बाप्पाने राज्यातील महागाई कमी करण्याची सुबुद्धी या सरकारला द्यावी | अशोक चव्हाण

News Desk

Priyanka Chaturvedi | प्रियांका चतुर्वेदी आज करणार शिवसेनेत प्रवेश !

Atul Chavan