HW News Marathi
व्हिडीओ

Bacchu Kadu यांचा प्रश्न, Aditya Thackeray यांचं लग्न अन् Devendra Fadnavis यांची मिश्किल टीका

आज अधिवेशनाचा पंधरावा दिवस असून सभागृहात विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली. यावेळी अपक्ष आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी स्थानिक कामगारांच्या समस्येवरुन सभागृहात प्रश्न उपस्थित केला. यानंतर आदित्य ठाकरेंनी त्यांचे प्रश्न मांडले. उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कोणाचं तोंड कसं बंद करायचं याचा हा उत्तर उपाय आहे. मी अनुभवातूनच बोलतोय”. यावर सभागृहात एकच हशा पिकला.

#BacchuKadu #AdityaThackeray #DevendraFadnavis #EknathShinde #BJP #Shivsena #MaharashtraAssembly #VidhanSabha #UddhavThackeray #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Eknath Shinde मुंबईत येऊन घेणार मोठा निर्णय, काय असेल पुढची रणनीती?

News Desk

पृथ्वीराज चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात अमित शहा…कराडकरांना काय वाटतं ?

Arati More

व्यर्थ न जाए बलिदान; Pulwama Attack ला आज ३ वर्षे पूर्ण!

News Desk