राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर अनेक राजकीय भेटीगाठी होत आहेत. त्यातच आज आमदार बच्चू कडू आणि युवासनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मंत्रालयातील भेटीने चर्चेला उधाण आले आहे. स्वतः बच्चू कडू यांनी आपल्याला शिव राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर अनेक राजकीय भेटीगाठी होत आहेत. त्यातच आज आमदार बच्चू कडू आणि युवासनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मंत्रालयातील भेटीने चर्चेला उधाण आले आहे. स्वतः बच्चू कडू यांनी आपल्याला शिवसेनेने ऑफर दिल्याची माहिती एच डब्ल्युशी बोलताना दिली.बच्चू कडू आणि आदित्य ठाकरे यांची भेट सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील कार्यालयात झाली. यावेळी शिवसेनेकडून युतीचा प्रस्ताव आल्याची माहिती बच्चू कडूंनी दिली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्हीही मित्र पक्षांचा शोध घेत असल्याची शिवसेनेची भूमिका असल्याचेही सांगण्यात येत आहे. असे असले तरी आपण शिवसेनेबरोबर युती करण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याचेही बच्चू कडू यांनी नमूद केले.#BachhuKadu #Prahar #AdityaThackeray #Shivsena
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.