HW News Marathi
व्हिडीओ

Nitesh Rane यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम!

शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणातील संशयित असलेल्या भाजपा आमदार नितेश राणे यांना मोठा धक्का बसला आहे. नितेश राणेंचा नियमित जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. तर न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याचा निकाल दिल्यानंतर न्यायालयाबाहेरच राणे समर्थक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचं चित्र पहायला मिळालं.

#NarayanRane #NiteshRane #BJP #Arrest #SindhudurgDistrictSessionCourt #Sindhudurg #SantoshParab #NileshRane #SindhudurgPolice #SupremeCourt #SC #Shivsena #ShivSenaVsBJP #Police #MaharashtraPolice

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘यह तो सिर्फ झाँकी है, महाराष्ट्र अभी बाकी’; भाजपचा ठाकरे सरकारला इशारा

News Desk

Ganpati 2019 | करीरोडमध्ये पाईपचा गणपती

swarit

Rahul gandhi| राहुल गांधींकडून देशाला काय अपेक्षा आहेत ?

News Desk