HW News Marathi
व्हिडीओ

Balasaheb Thackeray जयंती विशेष

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. आपल्या लाडक्या नेत्याला आदरांजली वाहण्यासाठी एका चाहत्याने 33 हजार पंचमुखी रुद्राक्षांपासून बाळासाहेबांचे पोट्रेट बनविले आहे. शिवसेना भवनासमोर हे 8 फुटांचं पोर्ट्रेट लावण्यात आलं आहे. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचा विद्यार्थी चेतन राऊत या कलाकाराने रुद्राक्षांनी शिवसेनाप्रमुखांची ही प्रतिमा साकारली आहे. 8 बाय 8 फूट या आकारातील ही प्रतिमा असून तब्बल 33 हजार रुद्राक्षांचा वापर केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…तर शरद पवारांच्या बाजूनं पारडं झुकलं असतं’ – Sanjay Raut

News Desk

‘खोके हराम’ नावाची संघटना उदयास आली, सामन्यातून जहरी टीका

Seema Adhe

China Covid Cases: चीनमध्ये कोरोना रुग्णांची वाढ! भारतात सतर्कतेचा इशारा

Chetan Kirdat