HW News Marathi
व्हिडीओ

बाळासाहेब थोरात राजीनामा देणार ? काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी आता कोणत्या वरीष्ठ नेत्याची वर्णी ?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला असून कोणत्याही क्षणी ते राजीनामा देण्याची चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी नवा नेता कोण असणार यासाठी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी सध्या ६ नेत्यांची नावे चर्चेत असून पक्षश्रेष्ठी नेमका कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार ? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे.

#BalasahebThorat #PrithvirajChavan #RajeevSatav #Maharashtra #YashomatiThakur #NanaPatole #VijayWadettiwar #MahaVikasAaghadi #MaharashtraCongress #SunilKedar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Pankaja Munde यांनी घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्याला रागात पाठीवर चापट मारली.video झाला viral

News Desk

भाजपचा दांभिकपणा वेळोवेळी दिसून येतो !, पृथ्वीराज चव्हाणांचा निशाणा

News Desk

Congressच्या भोंग्यांवर पंतप्रधान Narendra Modi यांचे भाषण!

News Desk