HW News Marathi
व्हिडीओ

‘बीड’च्याविद्यार्थ्याने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलीच नाही , धक्कादायक खुलासा

सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिल्याने आपण आत्महत्या करीत असल्याचे विवेक रहाडे याने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिल्याचा दावा नातेवाईकांनी केला होता. त्यानंतर पोलिसांकडून ही सुसाईड नोट हस्ताक्षर एक्सपर्टकडे पाठवण्यात आली होती. दरम्यान हस्ताक्षर एक्सपर्टचा अहवाल आता आला असून यात ही नोट बनावट असल्याचा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. बीड पोलीस अधीक्षक रामा राजा स्वामी यांनी प्रसारमाध्यमांना यासंदर्भात माहिती दिली. दरम्यान, हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे ? जाणून घेऊया

#MarathaReservation #SambhajiRajeChhatrapati #MarathaMorcha #UdayanRajeBhosale #VinayakMete #Maharashtra #Beed #Maratha
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“”बिचारा Shahrukh Khan गप्प, हेच जास्त बोलतात..”” Chandrakant Patil यांचा टोला

News Desk

‘मेगाभरती’नंतर आता भाजपमध्ये ‘मेगा गळती’? राष्ट्रवादीसह शिवसेनाही करतंय भाजपची कोंडी

News Desk

…अन् ST नाही म्हणून Yashomati Thakur यांनी विद्यार्थ्यांना थेट आपल्या गाडीनेच सोडलं शाळेत

News Desk