HW News Marathi
व्हिडीओ

Bhagatsingh Koshyari दिल्लीत दाखल, महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर Amit Shah यांच्यासोबत चर्चा ?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील भाजपचे डझनभरतरी नेते दिल्लीत जाऊन आले….या नेत्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. भाजपचे हे ब-यापैकी नेते कालच महाराष्ट्रात आले. त्यानंतर लगेचच आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दिल्लीत दाखल झाले आहेत.

#BhagatsinghKoshyari #AmitShah #narendramodi #rajyapalmaharashtra #BJP #pm #Delhipolitics

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

व्यसनमुक्तीसाठी तरुणांची पथनाट्यातून जागृती

News Desk

मी इंदिरा गांधींनी दिलेलं लुगडं नेसलंय…

News Desk

West Bengal | भाजप आणि तृणमूल संघर्ष

Atul Chavan