HW News Marathi
व्हिडीओ

कामगारांना गुलाम बनवणं हाच केंद्राचा उद्देश

केंद्र सरकारच्या कामगार आणि शेतकरी विरोधी धोरणावर कल पासून कामगार संघटनेच्या वतीने भारत बंद आंदोलन करण्यात येत आहे. बेरोजगारी, शेती, महागाई , खासगीकरण अश्या अनेक मुद्द्यांवर आंदोलन करण्यात येत आहे. तर केंद्र सरकारनं सार्वजनिक उद्योगाचं खासगीकरण थांबवा अशी मागणी त्यांची आहे.

#BharatBandh #Banks #Strike #Privatisation #UddhavThackeray #SharadPawar #CentralGovernment #BJP #ShivSena #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“Vishwas Nangare Patil यांना निलंबित करा”; Prakash Ambedkar यांची मोठी मागणी, काय आहे कारण?

News Desk

तुम्ही विचार करताय त्याहीपेक्षा लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल!- Devendra Fadnavis

News Desk

सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणेंची अटकपूर्व जामीन याचीका फेटाळली

News Desk