HW News Marathi
व्हिडीओ

Bhavana Gawali | शिवसेनेचे बंडखोर उमेदवार निवडून येणार..भावना गवळींचा दावा

खासदार भावना गवळी यांनी केले मतदान शिवसेनेचे बंडखोर उमेदवार निवडून येणार असल्याचा केला दावा….राज्यात सेना भाजप ची युती आहे.मात्र वाशिम विधानसभा भाजपला सुटल्याने शिवसेनेचे बंडखोर उमेदवार शशिकांत उर्फ निलेश पेंढारकर हे निवडणूक लढवीत आहेत.आज शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी डॉ राजेंद्र प्रसाद विद्या मंदिर येथे मतदान केले असून, अपक्ष उमेदवार यांची निशाणी अंगठी असल्याने त्यांनी अंगठी दाखवीत आमचाच उमेदवार निवडून येणार असल्याचे सांगितलय.त्यामुळं राज्यात असलेली महायुती वाशिम मध्ये मात्र चित्र वेगळंच बघावयास मिळत आहे #BhavanaGawali #Shivsena #Vashim #MahrahstraElecions2019 #MoodMaharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री होणार का? पंकजा मुंडेंनी दिलं उत्तर; म्हणाल्या…

News Desk

“Vishwanath Mahadeshwar | दुर्घटनेची जबाबदारी कोणाची हे विचारण्याची ही वेळ नाही ! “

swarit

Mumbai उच्च न्यायालयाने चित्रपट निर्माते Avinash Das यांचा ट्राजिस्ट अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळला

News Desk