HW News Marathi
व्हिडीओ

कोविशिल्ड लस घेतलेल्यांसाठी चिंतेची बातमी !

देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घसरण होत आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी झाला आहे. एकीकडे रुग्ण संख्या कमा होत आहे.. तर दुसरीकडे कोरोना लसीकरण सुरुच आहे.. देशात कोरोनाची संभाव्य तिसरी लाट येणार असं तज्ञांकडून सांगण्यात येत आहे.. त्यामुळे देशात लसीकरणावर अधिक भर देणं गरजेचं आहे.. मात्र, लसीकरणाबाबत एक चिंता करणारी माहिती समोर आली आहे.. आणि त्यातही तुम्ही जर कोविशिल्ड लस घेतली असेल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे..

#covisheild #vaccine #india #coronavaccine #Coronavirus

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चंद्रकांत खैरे माजी खासदार आहेत की बँकेचा मॅनेजर? – Nitesh Rane यांचा सवाल

News Desk

सॉरी म्हणतो, शब्द मागे घेतो’; राज्यभरातून होणाऱ्या विरोधानंतर अब्दुल सत्तारांची माफी

News Desk

गोपिचंद पडळकरांवरचा हल्ला राष्ट्रवादीनेचं केला ?माझ्यावर गोळ्या घातल्या तरी…

News Desk