HW News Marathi
व्हिडीओ

अमरावतीत फडणवीसांना धक्का! मविआ उमेदवार Dhiraj Lingade विजयी

Dhiraj Lingade: राज्यभरात बहुचर्चित असलेली अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत तब्बल ३० तासानंतर विजयाची घोषणा होत महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे विजयी झाले आहेत. लिंगाडे यांनी ४६ हजार ३४४ मते घेतली. तर भाजचे उमेदवार डॉक्टर रणजीत पाटील यांना ४२ हजार ९६२ मते मिळाली. या अटीतटीच्या लढतीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे हे विजयी झाले आहेत.

#DhirajLingade #DevendraFadnavis #Amravati #MVA #BJP #HWNews #Maharashtra #ShivSena #Congress

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘टिपू सुलतान’वरून मुंबईत गोंधळ!; बजरंग दल, विहिंपसह BJP प्रचंड आक्रमक

News Desk

मी एंटरटेनर नाही….; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?

News Desk

मुंबईत अग्नितांडव! ६० मजली इमारतीला भीषण आग, रहिवासी अडकल्याची भीती

News Desk